LIC smart pension plan annuity 2025: LIC स्मार्ट पेशन योजना: एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर पेंशन मिळवा!
LIC smart pension plan annuity: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) हे नेहमीच आपल्या आयुर्विमा ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या आकर्षक विमा योजनांची घोषणा करत असते. त्यांच्या अनेक योजनांपैकी ‘स्मार्ट पेन्शन योजना’ एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये तुमच्या निवृत्तीनंतर जीवनभर पेंशन मिळवण्याचा एक चांगला पर्याय उउपलब्ध आहे. LIC स्मार्ट पेशन योजनेत एकदाच गुंतवणूक केली जाते आणि त्यानंतर तुम्हाला … Read more