LIC Unclaimed Policy Amount: LIC कडे आहे 880 कोटी रुपयांची अनक्लेम्ड पॉलिसी रक्कम; जाणून घ्या, तुमची पॉलिसी त्यात आहे का? त्वरित क्लेम करा!

LIC Unclaimed Policy Amount

LIC Unclaimed Policy Amount: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) हि भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि देशातील सर्वात विश्वसनीय लाईफ इन्शुरन्स कंपनी आहे. LIC नेहमीच आपल्या पॉलिसीधारकांसाठी विविध प्रकारच्या आयुर्विमा योजना आणत असते, ज्यामुळे विमाग्राहकांना त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य योगदान मिळते. काही वेळा लोक या विमा योजनांच्या फायद्याचा वापर करायला विसरतात किंवा वेळेवर क्लेम करत … Read more