LIC Anniversary: LIC चा ७० वा वर्धापन दिन! ७ दशकांत कमावला असा विश्वास की कोट्यवधी भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली. जाणून घ्या प्रवास.

LIC Anniversary

LIC Anniversary: देशातील आघाडीची आयुर्विमा कंपनी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ अर्थात LIC (Life Insurance Corporation of India) आज, १ सप्टेंबर २०२६ रोजी ७० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. मागील सात दशकांचा हा प्रवास विश्वास, सेवा, आर्थिक स्थैर्य आणि देशातील नागरिकांच्या आर्थिक सुरक्षेशी जोडलेला आहे. १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC ची स्थापना करण्यात आली. देशभरात जीवन … Read more