LPG Cylinder Expiry Date: एलपीजी सिलेंडरच्या मुदत संपण्याची तारीख कशी तपासावी; संपूर्ण माहिती इथे पहा
LPG Cylinder Expiry Date: एलपीजी (लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस) सिलेंडर आजकाल प्रत्येक घरामध्ये आढळतो. अशा ठिकाणी गॅस आणि इतर उपकरणे चालवण्यासाठी एलपीजी गॅस वापरला जातो पण जेव्हा सिलेंडर घरात पोहोचतो, तेव्हा लोक त्याचे वजन किती आहे हे तपासतात पण सिलेंडरची कधी मुदत संपणार आहे हे कोणीही चेक करत नाहीत किंवा हि गोष्ट आपल्याला माहित नसते. गॅस … Read more