Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र राज्याच्या बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा काय आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्र राज्य सरकारने 10 मार्च 2025 रोजी 2025-26 साठी बजट सादर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सादर केलेल्या या बजटमध्ये राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली. राज्य सरकारने आर्थिक स्थैर्य, रोजगार निर्मिती, आणि राज्यातील सर्वांगीण समृद्धीच्या उद्देशाने महत्वाची पावले उचलली आहेत. या लेखामध्ये, या बजटच्या … Read more