Mahavitaran 100 Crore Scam latest Update: राज्याच्या महावितरण विभागात तब्बल 100 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा? नेमकं प्रकरण काय आहे?

Mahavitaran 100 Crore Scam latest Update

Mahavitaran 100 Crore Scam latest Update: महाराष्ट्राच्या वीज वितरण क्षेत्रात खळबळ उडवणारा एक मोठा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. राज्याची वीज वितरण कंपनी महावितरण (MSEDCL) मध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले असून, हा घोटाळा “मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना 2.0” अंतर्गत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बनावट कागदपत्रे, खोट्या बँक गॅरंटी आणि फसव्या … Read more