Majhi Kanya Bhagyashree Yojana: मुलींना मिळणार 50 हजार अनुदान ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ GR आला! आजच कर अर्ज.
Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाने मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यापैकी ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ ही अत्यंत प्रभावी आणि लोकाभिमुख योजना मानली जाते. ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नसून समाजातील मुलींबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करणारी एक सामाजिक उपक्रम आहे. महाराष्ट्र सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजना 2026 ही मुलींच्या … Read more