Meri Panchayat App: तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा निधी कसा खर्च होतो? आता ‘मेरी पंचायत’ ॲपवर 2 मिनिटांत तपासा.

Meri Panchayat App

Meri Panchayat App: गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला जातो. या निधीच्या मदतीने रस्ते बांधणी, शाळांची देखभाल, आरोग्य केंद्रांची उभारणी, पाणीपुरवठा, स्वच्छता मोहिमा, सार्वजनिक सुविधा यांसारखी अनेक महत्त्वाची कामं केली जातात. परंतु हा निधी नेमका कुठे खर्च होतो? कोणत्या योजनांमधून गावात विकासकामं सुरू आहेत? प्रत्यक्षात किती खर्च … Read more