MHADA scheme pune: पुणेकरांसाठी मोठी संधी! म्हाडाच्या 295 घरांसाठी “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” योजना सुरू.

MHADA scheme pune

MHADA scheme pune: पुणेकरांसाठी घरखरेदीची मोठी संधी निर्माण झाली आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) च्या पुणे गृहनिर्माण मंडळामार्फत 295 सदनिका “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, या प्रक्रियेसाठी पारंपरिक लॉटरीऐवजी थेट ऑनलाइन बुकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे इच्छुकांना तत्काळ निर्णय घेऊन घर निश्चित करण्याची … Read more