Monsoon Alert: मान्सून ची चांगली बातमी! मान्सून चा वेग आणखी वाढणार असून, महाराष्ट्रातील ‘या’ भागात पडणार पाऊस
Monsoon Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून मान्सूनचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस पडला आहे. गोवा, कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ,नागपूर आणि खानदेश या भागात मान्सून पोहोचायला हवा होता पण अजूनही हवा तसा वेग नाही. या समस्येमुळे महाराष्ट्रातील …