Smart meter electricity: स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढतंय का? बिल न भरल्यास खरंच लगेच वीज कापली जाणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Smart meter electricity: महावितरणकडून राज्यातील अनेक भागांमध्ये पारंपरिक वीज मीटरच्या जागी स्मार्ट वीज मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. स्मार्ट मीटरमुळे वीज वापराचे रिअल-टाइम मोजमाप, मीटर रीडिंगमधील अचूकता आणि वीजबिलाशी संबंधित प्रक्रिया अधिक डिजिटल आणि स्वयंचलित होण्याचा दावा केला जात आहे. मात्र, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांकडून वीजबिल अचानक वाढल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. त्याचबरोबर, बिलाची … Read more