New PAN Card 2.0: तुमचे सध्याचे PAN कार्ड बंद होईल का? नवीन कार्डसाठी पैसे द्यावे लागतील का? जाणून घ्या; सरकारने सर्व प्रश्नांची उत्तरे काय दिली.

New PAN Card 2.0

New PAN Card 2.0: केंद्र सरकारने नुकताच PAN 2.0 हा नवीन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे अनेक लोकांच्या मनात सध्याच्या PAN कार्डविषयी गोंधळ निर्माण झाला आहे. नवीन PAN कार्डात कोणते बदल होतील, सध्याचे कार्ड चालेल कि नाही आणि नवीन कार्ड सिस्टीमनुसार मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतील का, हे सर्व प्रश्न लोकांना समजून घेणे आवश्यक … Read more