NPS Vatsalya Pension Scheme: अल्पवयीन मुलांसाठी नवीन पेन्शन योजना, गुंतवणूक करावी का? जाणून घ्या, सर्व माहिती!

NPS Vatsalya Pension Scheme

NPS Vatsalya Pension Scheme: भारत सरकारने नुकतीच NPS वत्सल्या (National Pension System) ही अल्पवयीन मुलांसाठी खास तयार केलेली एक नवी पेन्शन योजना आहे. या योजनेचा उद्देश मुलांना कमी वयातच बचत आणि गुंतवणुकीची शिस्त लागावी हा आहे.या योजनेअंतर्गत, पालक आपल्या मुलाच्या नावे प्रत्येक महिन्याला किमान ₹1,000 भरू शकतात. या योजने गुंतवणुकीची मर्यादा नाही. ही खाती मुलांच्या … Read more