Online Vehicle Number Booking: डिजिटल भारताची क्रांती, जाणून घ्या; वाहन नोंदणीसाठी पसंतीचा क्रमांक निवडण्याची ऑनलाईन पद्धत.
Online Vehicle Number Booking: भारतातील नवीन वाहन घेणाऱ्या मालकांसाठी आनंदाची बातमी! आता वाहन नोंदणी क्रमांकासाठी आपल्या पसंतीचा क्रमांक निवडणे अधिक सोपे आणि सुलभ झाले आहे. आधी जिथे कागदपत्रे गोळा करणे, परिवहन कार्यालयात रांगेत उभे राहणे आणि वेळखाऊ प्रक्रियांना सामोरे जावे लागत होते, त्याठिकाणी आता ही सेवा ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. परिवहन विभागाने या प्रक्रियेत … Read more