Pik Vima Vitran: शेतकऱ्यांसाठी शासनाचा हात; ‘या’ जिल्ह्यात पीक विमा वितरणास सुरवात, जाणून घ्या सर्व माहिती.
Pik Vima Vitran: महाराष्ट्रातील शेतकरी अनेकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत येतात – अवकाळी पाऊस, गारपीट, सततचा दुष्काळ, कीड लागवड किंवा अचानक आलेली चक्रीवादळं. या अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे आणि उत्पादनाचे मोठं नुकसान होते. याचसाठी सरकारने पीक विमा योजना सुरू केली आहे – ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी संकटात आर्थिक आधार मिळवून देणारी सुरक्षा जाळं. 2024 च्या शेवटच्या … Read more