Post Office FD: पोस्ट ऑफिस योजनेमध्ये ₹5 लाख गुंतवून मिळवा ₹10 लाखांपेक्षा अधिक व्याज; एक उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय जाणून घ्या.
Post Office FD: पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी असलेल्या विविध योजनांमध्ये एक महत्त्वाची योजना म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट किंवा पोस्ट ऑफिस एफडी. ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे ज्यात तुमच्या गुंतवणुकीवर गॅरंटीड परतावा मिळतो. याचा अर्थ, तुमच्या पैशांवर निश्चित व्याज दर मिळतं, ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील गुंतवणुकीबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही. पोस्ट ऑफिस एफडी एक सुरक्षित … Read more