Post Office Interest Rates: जाणून घ्या; नवीन वर्षात पोष्ट ऑफिस योजनांचे व्याजदर काय आहेत, PPF, SCSS, SSY आणि इतर व्याज दरांची अपडेट इथे पहा.
Post Office Interest Rates: पोस्ट ऑफिस बचत योजना; भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि सुरक्षित गुंतवणूक पद्धत आहे. या योजनांमध्ये पैसे गुंतवून आपण आपल्या भविष्यासाठी चांगली आर्थिक सुरक्षा तयार करू शकतो. पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांना सरकारची पूर्ण गॅरंटी असते, म्हणूनच त्यांना एक सुरक्षित गुंतवणूक साधन मानले जाते. या लेखामध्ये, वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी, म्हणजेच 1 जानेवारी 2025 … Read more