PPF Interest Rate: काय आहेत PPF अकॉउंट चे व्याजदर; गुंतवणूक करावी कि नको? जाणून घ्या सर्व माहिती.
PPF Interest Rate: आजकालच्या बदलत्या आर्थिक जगात प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्यातील आर्थिक स्थिरतेसाठी बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशीच एक लोकप्रिय आणि सुरक्षित बचत योजना म्हणजे पब्लिक प्रोविडंट फंड (PPF). ह्या योजनेंतर्गत आपण नियमितपणे आणि दीर्घकालीन बचत करून आपल्या भविष्याला सुरक्षित करू शकतो. PPF ही एक अशी योजना आहे जी बचत करण्यासाठीच नाही तर कर … Read more