RBI New Notes Launch: लवकरच येणार 100 आणि 200 रुपयांच्या नव्या नोटा, जुन्या बंद होणार का? RBI ची मोठी घोषणा.

RBI New Notes Launch

RBI New Notes Launch: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार, आरबीआय लवकरच 100 आणि 200 रुपयांच्या नवीन नोटा प्रस्तुत करणार आहे. या नव्या नोटांमध्ये काही बदल केला जाणार नाही, परंतु नव्या नोटांवर “गव्हर्नर संजय मल्होत्रा” यांची स्वाक्षरी असेल. हि एक प्रकारची सामान्य प्रक्रिया … Read more