Senior Citizens Schemes: जेष्ठ नागरिकांसाठी मोठी खुशखबर, आता सर्व उपचार होणार फ्री; जाणून घ्या सर्व माहिती.

Senior Citizens Schemes

Senior Citizens Schemes: आजकाल वृद्धांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. वृद्धांची शारीरिक क्षमता कमी झाल्याने त्यांना विविध आरोग्य समस्या भेडसावतात. मात्र, त्या आरोग्य समस्यांसाठी लागणारा खर्च हे एक मोठं संकट ठरतो. भारत सरकारने यावर उपाय म्हणून ‘आयुष्मान वय वंदना’ योजना सुरु केली आहे. ही योजना खास 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे आणि त्यांना उच्च … Read more