Silver Gold Rates: सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी घसरण! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? जाणून घ्या कशी.

Silver Gold Rates

Silver Gold Rates: सोने आणि चांदी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यांत सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ पाहून एकच गोष्ट मनात ठेवली होती; “किंमत थोडी खाली आली की आपण नक्की गुंतवणूक करू.” पण आता त्या संधीचा क्षण खरंच आला आहे असं दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत सोनं आणि चांदी या दोन्ही … Read more