ST Bus Ticket Fare: सर्वसामान्यांना झटका! एसटी चा प्रवास १५% महागला, सोबत रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढले.
ST Bus Ticket Fare: महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा बदल २०२५ मध्ये होणार आहे. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने आपल्या बसेसचे तिकीट दर १५% ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २४ जानेवारी २०२५ पासून लागू होईल. याशिवाय, रिक्षा आणि टॅक्सी भाडे देखील ३ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे. … Read more