Sukanya Samriddhi Yojana Rules: सुकन्या समृद्धी योजनेमध्ये केंद्र सरकारचे मोठे बदल; पालकांनी अवश्य वाचा!

Sukanya Samriddhi Yojana Rules

Sukanya Samriddhi Yojana Rules: मित्रांनो, जर आपल्या घरी लाडकी मुलगी असेल आणि आपण तिच्या शिक्षण, लग्न तसेच आर्थिक सुरक्षेसाठी सुकन्या समृद्धी योजना (SSY) अंतर्गत गुंतवणूक केली असेल, तर ही माहिती आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी ठरणार आहे. कारण भारत सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने (Department of Economic Affairs) या योजनेत काही महत्वाचे व नव्याने सुधारित नियम … Read more