Swarnima Scheme Apply: महिलांसाठी मोदी सरकारची खास योजना, 2 लाखांचं कर्ज फक्त 5% व्याजदराने! आताच अर्ज करा.
Swarnima Scheme Apply: महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने स्वर्णिमा योजना (Swarnima Scheme) सुरू केली आहे. ही योजना खास मागासवर्गीय (Backward Classes) महिलांसाठी असून, त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. या योजनेत महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज फक्त ५% वार्षिक व्याजदराने मिळतं. विशेष म्हणजे, २ लाखांपर्यंतच्या प्रकल्पांसाठी महिलांना स्वतःहून कोणतीही गुंतवणूक करावी लागत … Read more