TRAI New Rules: ‘TRAI’ ची नवीन नियमावाली जाहीर; आता मोबाईल रिचार्ज होतील स्वस्त? जाणून घ्या, सर्व माहिती!
TRAI New Rules: आधुनिक काळात मोबाईल सेवा वापरणं प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि नियमांमध्ये आलेले बदल मोबाईल वापरकर्त्यांसाठी नेहमीच एक चांगली बातमी ठरेल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने अलीकडेच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मोबाइल रिचार्जसाठी खर्च कमी होईल आणि ग्राहकांना अधिक सेवा मिळतील. TRAI च्या नवीन … Read more