Tukde Bandi Kayda: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! तुकडेबंदी कायदा अखेर रद्द; मा. मंत्री बावनकुळेंची विधानसभेत घोषणा.
Tukde Bandi Kayda: राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आणि शहरीकरणाच्या मार्गावर असलेल्या परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. कारण राज्य सरकारने अखेर ‘तुकडेबंदी कायदा’ रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत या निर्णयाची अधिकृत घोषणा करत संपूर्ण राज्यभरातील शेतकरी आणि नागरी भागातील जमीन धारकांना मोठा दिलासा दिला आहे. हा Tukde Bandi Kayda … Read more