UPI Daily Transaction Limit: जुलै मध्ये UPI व्यवहाराचे नियम बदलले; कोणते व्यवहार किती रक्कमेपर्यंत करता येतील? सविस्तर इथे वाचा.
UPI Daily Transaction Limit: भारतामध्ये UPI (Unified Payments Interface) हे डिजिटल व्यवहारांसाठीचे सर्वात विश्वासार्ह आणि वेगवान माध्यम बनले आहे. याच्या माध्यमातून लाखो लोक दररोज कोणताही रोख रक्कम न वापरता सहज आणि झटपट व्यवहार करत आहेत. 2025 मध्ये तर UPI वापरणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या पुढे गेली आहे. घरगुती व्यवहार असो, किराणा दुकानाचे बिल असो की रुग्णालयातील शुल्क, … Read more