What is KYC fraud: सायबर फसवणूक कशी होते? त्यापासून कसे वाचावे; स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स इथे पहा!
What is KYC fraud: KYC म्हणजे “Know Your Customer” किंवा “आपला ग्राहक ओळखा.” ही बँका, वित्तीय संस्था तसेच इतर आर्थिक सेवा प्रदात्यांकडून त्यांच्या ग्राहकांची ओळख पडताळण्यासाठी राबवली जाणारी एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचा उद्देश म्हणजे फसवणूक, मनी लॉन्ड्रिंगसारख्या बेकायदेशीर गोष्टींना आळा घालणे आणि ग्राहकांची ओळख पुन्हा एकदा अपडेट करणे होय. KYC अपडेट प्रक्रियेत आधार … Read more