Airtel New Recharge Plan: वारंवार मोबाईल नंबर रिचार्ज करण्याचा त्रास संपला, Airtel ने लॉन्च केला 365 दिवसांसाठी स्वस्त प्लान

WhatsApp Group join link Join Now
Telegram Group join link Join Now
Instagram Group join link Join Now

Airtel New Recharge Plan: भारतातली लोकप्रिय मोबाइल रिचार्ज कंपनी ‘एअरटेल’ आपल्या ग्राहकांसाठी सर्वात लांब वैधतेसह, सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते, ज्याद्वारे ग्राहक त्यांचा मोबाइल नंबर 365 दिवसांसाठी कोणत्याही व्हॅलिडिटी रिचार्ज शिवाय चालू ठेवू शकतात. म्हणजेच तुम्हाला 365 दिवसांसाठी कोणताही रिचार्ज करण्याची आवश्यकता नाही. त्याचसोबत ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि इंटरनेट डेटा मोफत मिळणार आहेच.

सध्या, Airtel, Jio, Vi आणि BSNL त्यांच्या वापरकर्त्यांना विविध रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहेत, ज्यात जास्तीत जास्त वैधता ऑफरसह कॉलिंग, डेटा आणि मोफत एसएमएस या सारखे फायदे समाविष्ट आहेत. हे लक्षात घेऊन कंपनीने हे काही प्लॅन डिझाइन केले आहेत. खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या प्लॅनमध्ये दिलेले फायदे जवळपास सारखेच आहेत. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना योजनेनुसार इंटरनेट डेटा किंवा इतर सुविधा देखील मिळतात.

Airtel New Recharge Plan
Airtel New Recharge Plan 2024

Bharti Airtel 365 दिवसांच्या वैधतेसह बजेट-अनुकूल रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे , ज्यामुळे वापरकर्त्यांना रिचार्ज न करता त्यांचे सिम चालू ठेवता येते. या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि इंटरनेट डेटा फायद्यांचाही समावेश आहे, एअरटेल प्लॅनमध्ये उपलब्ध नसलेले फायदे घेण्यासाठी इतर दूरसंचार कंपन्यांच्या याच समान लाभांसाठी मोबाईल वापरकर्त्यांना दुप्पट खर्च करावा लागू शकतो.

‘एअरटेल’ कंपनीचा 1,799 रुपयांचा रिचार्ज प्लान.

सध्या, सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन 1,799 रुपयांचा आहे, हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर, ग्राहकांना 365 दिवसांच्या वैधतेची सुविधा दिली जात आहे. मोफत अनलिमिटेड वाईस कॉल्स सह अनलिमिटेड STD आणि रोमिंग कॉल्स मिळतात; एवढेच नाही तर वर्षभरासाठी 24GB इंटरनेट डेटा मोफत दिला जात आहे. ग्राहकांना एकूण 3,600 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. मात्र, यासाठी एका दिवसात 100 एसएमएसची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

Also Read:-  Dragon Fruit Farming: ड्रॅगन फ्रूट शेती; कमी वेळात लाखो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सर्व माहिती.

Airtel New Recharge Plan: 2,999 Plan

याचबरोबर 2,999 चा प्लॅन रिचार्ज केला तर, ग्राहकांना 365 दिवसांच्या वैधतेची सुविधा दिली जात आहे. मोफत अनलिमिटेड वाईस कॉल्स सह अनलिमिटेड STD आणि रोमिंग कॉल्स मिळतात; त्याचबरोबर वर्षभरासाठी प्रत्येक दिवशी मोफत 2GB इंटरनेट डेटा Unlimited 5 G data (over and above your plan limit) दिला जात आहे. ग्राहकांना प्रत्येक दिवशी 100 मोफत एसएमएसचा लाभ मिळतो. फ्री हॅलो ट्यून्स, Wynk Music subscription सुद्धा available आहे.

New Recharge Plan चेक करा

एअरटेलच्या प्रीपेड प्लॅनमध्ये, मोबाइलला वापरकर्ते देशभरात मोफत राष्ट्रीय रोमिंग आणि अमर्यादित कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. याव्यतिरिक्त, या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये विनामूल्य हॅलो ट्यून्स, विंक म्युझिक सबस्क्रिप्शन आणि बऱ्याच मूल्यवर्धित सेवांचा समावेश आहे. Airtel च्या इतर रिचार्ज प्लॅनच्या माहितीसाठी https://www.airtel.in/ ला क्लिक करा

Contact us