Bhunaksha village map: घरबसल्या पहा गाव नकाशा, ७/१२, क-प्रत आणि भूनकाशा; महाभूमी पोर्टलवर जमीनविषयक अनेक सेवा ऑनलाइन.
Bhunaksha village map: महाराष्ट्रातील जमीन आणि महसूल अभिलेखांशी संबंधित अनेक कामांसाठी आता नागरिकांना सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज कमी झाली आहे. गाव नकाशा, ७/१२ उतारा, ८अ, फेरफार नोंदी, क-प्रत, जमीन मोजणीशी संबंधित तपशील तसेच भूनकाशा यांसारख्या सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागाने नागरिकांसाठी जमीनविषयक माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून … Read more