Best FD Rates in India: बँकेतील FD वरती अधिक नफा मिळवण्यासाठी सर्वोत्तम टॉप 10 बँकांची यादी पहा; अधिक माहिती जाणून घ्या इथे.
Best FD Rates in India: आपल्या पैशांवर अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी प्रत्येक जण विविध प्रकाराच्या गुंतवणुकीत आपले पैसे ठेवत असतात. त्यातील एक अत्यंत सुरक्षित आणि लोकप्रिय पर्याय म्हणजे Fixed Deposit (FD). हा एक असा आर्थिक गुंतवणूक पर्याय आहे, ज्यामध्ये तुम्ही एक ठराविक कालावधीसाठी आपले पैसे बँकेत ठेवता, आणि त्या बदल्यात तुम्हाला एक निश्चित आणि स्थिर व्याज … Read more