Janganana online registration: भारताची पहिली डिजिटल जनगणना सुरू; मोबाईलवरून तुमची माहिती तुम्हीच भरा, सोपी पद्धत जाणून घ्या.

Census online registration

Janganana online registration: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने जनगणना होत आहे, आणि ही संधी तुम्ही अजिबात मिस करू नका! महाराष्ट्रात १ मे ते १५ मे २०२६ या मर्यादित कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’ (Self-Enumeration) करण्याची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच आता तुम्हाला सरकारी कर्मचारी घरी येण्याची वाट पाहण्याची गरज नाही, तुम्ही स्वतःच्या मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावरून … Read more