Cyclone Shakti Alert: IMD चा मोठा इशारा, ‘शक्ती’ चक्रीवादळ येतेय महाराष्ट्रावर! रेड अलर्ट जारी, मुसळधार पावसाचा इशारा, तात्काळ वाचा!
Cyclone Shakti Alert: महाराष्ट्रात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच हवामानात मोठे बदल दिसून आले आहेत. सूर्यप्रकाशाच्या ऐवजी ढगाळ हवामान आणि अचानक होणारा पाऊस यामुळे वातावरण अधिकच चिंतेचे झाले आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार ‘चक्रीवादळ शक्ती’ हे अरबी समुद्रात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण होऊ शकते. पुढील ३६ तास या घडामोडींसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कोकण … Read more