Digital Address System: भारत सरकार लवकरच प्रत्येक घराला देणार एक डिजिटल पत्ता; जाणून घ्या DIGIPIN काय आहे!
Digital Address System: भारताने आधीच आधार कार्ड द्वारे नागरिकांची ओळख डिजिटल स्वरूपात निश्चित केली आहे आणि UPI द्वारे डिजिटल पेमेंट सुलभ केले आहे. आता सरकार आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत आहे, प्रत्येक भारतीय पत्त्यासाठी एक खास डिजिटल आयडी देण्याचा विचार सुरू आहे. यामुळे शासकीय योजना, सरकारी सेवा, पार्सल डिलिव्हरी, कुरिअर, किंवा इतर कोणतीही सेवा योग्य … Read more