E-KYC Ration Card: रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! 15 मार्च पर्यंत करा e-KYC प्रक्रिया; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

E-KYC Ration Card

E-KYC Ration Card: जर तुम्ही रेशन कार्डधारक असाल, तर तुम्हाला या गोष्टीबद्दल खूप विचार करण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने “e-KYC” प्रक्रियेची अंतिम तारीख 15 मार्च 2025 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी रेशन कार्डधारकांना केवळ रेशन दुकानदारांच्या e-POS मशीनद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी लागायची. परंतु आता सरकारने यामध्ये एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाइलच्या … Read more