E-Pik Pahani Maharashtra: अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई राज्य शासन लवकरच शेतकऱ्यांना देणार; ई पिक पाहणीची अट केली शिथिल.
E-Pik Pahani Maharashtra: प्रत्येक वर्षीचा पावसाळा, शेतकऱ्यांसाठी एक नवा आरंभ, नवी आशा आणि नवी सुरुवात असते. मात्र, या वर्षी पावसाने शेतकऱ्यांची सर्व आशा भंग केली. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे जबरदस्त नुकसान झाले आहे. सर्व प्रकारच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्या पिकांनी शेतकऱ्यांना चांगले उत्पादन दिले असते, त्या पिकांचा रौद्रपणे … Read more