Farmer scheme: सर्व शेतकऱ्यांना वीजबिल माफी? लवकरच दिवसा वीजपुरवठा होणार आणि मोफत वीज मिळणार? महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय जाणून घ्या.

Farmer scheme

Farmer scheme: महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी थकीत वीजबिल माफी, दिवसा वीजपुरवठ्याचा विस्तार आणि सौर ऊर्जेवर आधारित मोफत वीजपुरवठा या महत्त्वाकांक्षी योजनांना गती दिली आहे. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होण्यास मदत होणार असून, शेतीसाठी … Read more