Financial Planning with Insurance: इन्शुरन्स पॉलिसी फक्त टॅक्स सेविंग्स साठी घ्यायची असते का? समजून घ्या, काय आहे खरे कारण!
Financial Planning with Insurance: आजच्या वेगवान आणि अनिश्चित जीवनशैलीत, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुटुंबाची सुरक्षितता आणि आर्थिक भविष्य सुनिश्चित करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये एक अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे आयुर्विमा आहे, पण बहुतांश लोक आयुर्विमा घेण्याचे एकच कारण मानतात ते म्हणजे आयुर्विमा अंतर्गत भरल्या जाणाऱ्या प्रीमियम मधून मिळणारी इनकम टॅक्स सूट आणि त्याचमुळे … Read more