Gas booking new rules: गॅस सिलिंडर बुकिंगबाबत मोठी अपडेट; ५ दिवसांचा नियम खरा की अफवा? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Gas booking new rules

Gas booking new rules: सध्या गॅस सिलिंडर बुकिंग आणि डिलिव्हरीबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या बातम्या आणि दावे व्हायरल होत आहेत. “आता गॅस ५ दिवसांनी मिळणार”, “बुकिंगचे नियम पूर्ण बदलले” अशा चर्चांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, प्रत्यक्षात सरकारकडून जाहीर केलेले नियम आणि अफवा यामध्ये मोठा फरक आहे. या लेखात आपण २०२६ मधील गॅस सिलिंडर … Read more