Gold Ownership in India: आपल्या घरात सोने ठेवण्याचे नियम आणि मर्यादा काय आहेत? जाणून घ्या CBDT Rules.
Gold ownership in India: भारतामध्ये सोने एक अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वात प्रिय वित्तीय आर्थिक गुंतवणूक साधन आहे. भारतीय कुटुंबांतील महिलांमध्ये सोने या अनमोल धातुचचे विशेष स्थान आहे. विविध सण, व्रत, आणि खास प्रसंगांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात. भारतीय समाजात सोने हे फक्त दागिन्यांच्या रूपात नाही, तर एक भक्कम आर्थिक गुंतवणूक म्हणूनही ओळखलं जाते. … Read more