India’s First Aadhaar Card Holder: भारताच्या पहिल्या आधार कार्ड धारकाचा लढा अजूनही सुरूच! ‘माझी लाडकी बहिण योजना’तून ₹1500 साठी संघर्ष.
India’s First Aadhaar Card Holder: 29 सप्टेंबर 2010 रोजी भारत सरकारने सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल ओळख देण्यासाठी ‘आधार कार्ड’ योजना सुरू केली. ही क्रांतिकारी योजना सुरू करताना महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील एक लहानसे आदिवासी गाव, तेंभळी येथील सामान्य महिला रंजना सोनवणे यांना देशातील सर्वात पहिलं आधार कार्ड देण्यात आलं. त्यावेळी त्या तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि … Read more