Online jamin naksha: जमीन मोजणीची ‘क’ प्रत आणि सर्व नकाशे आता ऑनलाइन मिळणार; महाभूमीवरून घरबसल्या डाउनलोड करा.

Online jamin naksha

Online jamin naksha: जमीनधारकांसाठी मोठी खुशखबर! आता जमीन मोजणीची ‘क’ प्रत, DG Map आणि जुने गाव नकाशे मिळवण्यासाठी तहसील किंवा भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने महाभूमी प्रणालीवर ही सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिली आहे. आता घरबसल्या मोबाईलवरून काही मिनिटांत अधिकृत नकाशे पाहता आणि डाउनलोड करता येणार आहेत. जमीन … Read more