Jeevan utsav plan LIC: प्रत्येक वर्षी ₹2 लाख मिळवायचे आहेत का? फक्त दिवसाला ₹362 बचत करा आणि ‘जीवन उत्सव’ प्लॅनने हे हमखास मिळवा!

Jeevan utsav plan LIC

Jeevan utsav plan LIC: कल्पना करा, फक्त काही वर्षे प्रीमियम भरून तुम्हाला लाईफ टाइम हमखास उत्पन्न मिळत राहील! होय, LIC च्या “नवीन जीवन उत्सव’ योजनेद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला संपूर्ण आयुष्यभर सुरक्षा आणि आर्थिक स्थिरता देऊ शकता. आजच्या अनिश्चित जगात कुटुंबाच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा करणे खूप गरजेचे झाले आहे. खर्च वाढत चालले आहेत, महागाई वाढत आहे … Read more