LPG subsidy eligibility: एलपीजी सबसिडी म्हणजे काय? कोणाला मिळते? नियम, आणि फेक LPG मेसेजपासून कसे वाचाल? सविस्तर माहिती इथे पहा.
LPG subsidy eligibility: LPG गॅस वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे! केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी देशभरात LPG सबसिडीची मोठी पडताळणी मोहीम सुरू केली असून लाखो ग्राहकांना अचानक इशारापत्रासारखे SMS येऊ लागले आहेत. “तुमची LPG सबसिडी बंद होऊ शकते” असा मेसेज पाहून अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. विशेष म्हणजे वार्षिक उत्पन्न ₹10 … Read more