महाराष्ट्र शासनाचे Mahaegram Citizen Connect App: ग्राम पंचायतचे सर्व दाखले आता घरबसल्या डाउनलोड करा!

Mahaegram Citizen Connect App

Mahaegram Citizen Connect App: महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी त्यांच्या रोजच्या ग्रामपंचात कार्यालयातील व्यवहारासाठी डिजिटल अप्लिकेशन प्लॅटफॉर्म सुरु केला असून, शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज्य विभागाने सुरु केलेला हा एक अभिनव डिजिटल उपक्रम आहे. या ॲपच्या मदतीने नागरिकांना ग्रामपंचायतीचे सर्व आवश्यक महत्त्वाचे ग्रामपंचायतीचे दाखले घरबसल्या मिळवता येतात. हे ॲप Android मोबाईलसाठी उपलब्ध आहे आणि महाराष्ट्रातील … Read more