Maharashtra Rainfall Update: महाराष्ट्र राज्यात सरासरीच्या ९३% पावसाची नोंद; विदर्भ आणि मराठवाड्यात अजून समाधानकारक पावसाची प्रतिक्षा.

Maharashtra Rainfall Update

Maharashtra Rainfall Update: पूर्व विदर्भ व मराठवाड्याचा अपवाद वगळता राज्यात मान्सूनने जून महिन्याची सरासरी गाठली आहे. मान्सूनने वेळेवर हजेरी लावल्यानं बहुतांश भागांत समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. सध्या अजून दोन दिवस शिल्लक असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार उर्वरित कालावधीतही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जून महिन्याचा एकूण पाऊस सरासरीच्या जवळपास किंवा त्याहीपेक्षा अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात … Read more