August Monsoon Update Maharashtra: ऑगस्टमध्ये पावसाचा काय राहील अंदाज? कोणत्या आठवड्यात कोसळेल मुसळधार पाऊस?
August Monsoon Update Maharashtra: सध्या मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मागील आठवडाभर सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार काहीसा बदल दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली गेली असून, मुसळधार पावसाला काही काळासाठी ब्रेक मिळणार असल्याचे हवामान … Read more