Monsoon rain update: मान्सून अचानक गायब झाला? उपग्रह चित्रामद्धे दिसले धक्कादायक वास्तव; पाऊस नेमका कधी येणार?

Monsoon rain update

Monsoon rain update: यंदाच्या पावसाने सुरवातीलाच जोरदार एंट्री घेत शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या. अंदमानात वेळेपूर्वी दाखल झाल्यानंतर मान्सूनने विक्रमी वेगाने देशभर वाटचाल केली. मात्र आता अचानक चित्र बदलले असून, मान्सूनची गती थांबल्यासारखी झाली आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. दरम्यान, जूनच्या मध्यातच देशभरात पावसाची मोठी तुट नोंदवली गेली असून, … Read more