NCDRC Insurance Policy Ruling 2024: महत्वाचा निर्णय, विमाधारकाने तथ्य लपविल्याने पॉलिसी रद्द होऊ शकते? जाणून घ्या सर्व माहिती.

NCDRC Insurance Policy Ruling 2024

NCDRC Insurance Policy Ruling 2024: विमा पॉलिसी घेताना योग्य माहिती न देणे किंवा तथ्य लपविणे हा एक गंभीर गुन्हा ठरू शकतो. यामुळे विमा कंपनी आपल्या पॉलिसीला रद्द करू शकतात, ज्यामुळे आपलयाला मिळणारे संरक्षण संपुष्टात येऊ शकते. अशाच एका महत्त्वाच्या प्रकरणाचा निर्णय ‘राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग’ ने (NCDRC) दिला आहे, ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे … Read more