Online Land Survey Maharashtra: शेतजमीन मोजणी आता ऑनलाईन; घरी बसून करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
Online Land Survey Maharashtra: आपल्या शेतजमीनीची मोजणी करणे हे केवळ सरकारी नोंदीसाठी नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मालकीचे स्पष्ट आणि कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. शेतजमिनीची अचूक मोजणी झाली की जमीन कोणाची, किती क्षेत्रफळाची आणि कुठे आहे, याचा ठोस पुरावा मिळतो. यामुळे शेजाऱ्यांशी होणारे सीमावाद टाळता येतात, बँकेत कर्ज घेण्यासाठी खात्रीशीर कागदपत्र मिळतात आणि … Read more